डिजिटल मार्केटिंग एक टर्म आहे मार्केटिंग ची ज्यामध्ये प्रोडक्ट्स आणि सर्विसेज ची मार्केटिंग डिजिटल टेक्नोलॉजी च्या माध्यमातून होते. डिजिटल मार्केटिंग मध्ये खाली दिलेल्या गोष्टी केल्या जातात.
डिजिटल मार्केटिंग आज च्या तारखेला भारत सारख्या देशासाठी खूप महत्वाचे झाले आहे. जाणून घ्या डिजिटल मार्केटिंग बद्दल व स्कूल ऑफ इन्टरनेट मार्केटिंग च्या कोर्स बद्दल…
डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप सारे विषय येतात. जसे की यामध्ये मेसेजेस (SMS ) पासून ईमेल, फेसबुक ,ट्विटर, गूगलसारखे अनेक मध्यम येतात. त्यामुळे आपण पूर्ण सखोल पणे डिजिटल मार्केटिंग शिकने महत्वाचे आहे कारण आपला देश त्यामुळे पुढे जाऊ शकतो.
डिजिटल मार्केटिंग चा २०२० मध्ये काय उपयोग ?
डिजिटल मार्केटिंग आज च्या तारखेला सर्वात कौशल्य पूर्ण शिक्षण आहे. डिजिटल मार्केटिंग डोमेन मध्ये भारतात 15 लाख पेक्षा जास्त नोकऱ्या आहेत (2020 पर्यंत ). बरेचसे उद्योग वं कंपनी आपल्या सेवांच्या प्रचारासाठी एक डिजिटल विपणन टीम बनवण्याच्या तयारीत आहे. या उद्योगातून वर्ष 2021 पर्यंत 20 लाख पेक्षा जास्त नोकऱ्या तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उद्योगात करियर चे भविष्य निश्चितपणे आशाजनक आहे. इथे मोठे उद्योजक किंवा छोटे स्टार्ट-अप असो, सर्व कंपनी डिजिटल विपणन मध्ये हालचाली करून खर्च करत आहेत. ते त्या लोकांना शोधत आहेत जे डिजिटल विपणन रणनीती चांगल्या पद्धतीने लागू करत आहेत.
फेसबुक भारताचा प्रमुख सोशल नेटवर्किंग प्लेटफार्म आहे आणि किती तरी लोक रोजच्या जीवनात याचा वापर करत आहेत. भारतामध्ये फेसबुक यूज़र ची संख्या 40 करोड़ पर्यंत पोहोचण्याची शंका आहे. इंटरनेट आज च्या तारखेला प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा हिस्सा बनला आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन
डिजिटल मार्केटिंग बरेचसे विषय आहेत. आपण सुरुवात करूयात सर्च पासून. आपण Google सर्च चे नाव तर ऐकले असेल आणि या सेवेचा उपयोग हि केला असेल.|
भारतात सर्च साठी 95% पेक्षा जास्त गूगल चा वापर होतो. आजच्या तारखेला आपल्याला काही सर्च करायचे असेल तर आपण प्रथम गुगल ओपन करता वं त्यासंबंधी सर्च करता. जसे आपल्याला नवीन मोबिल घ्यायचा असेल किंवा काम्पुटर तर आपण गुगल वर सर्च करता.
जी वेबसाइट Google च्या सर्च रिजल्ट वर सर्वात वर येते त्याला आपली वेबसाइट आणि त्यातून आपल्या व्यापार ची माहिती मिळते. आपल्याला आपल्या व्यवसायात जास्तीत जास्त लीड पाहिजे असतील तर आपल्याला गुगल च्या लिस्ट मध्ये वर राहिले पाहिजे . त्यासाठी आपल्याला आपली वेबसाइट Google ने दिलेल्या सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन च्या गाइडलाइन प्रमाणे बनवली पाहिजे ही पद्धत आपल्याला Google च्या सर्च रिजल्ट मध्ये वर येण्यासाठी उपयोगात येते. आपल्या सारखे अनेक जन व्यापार करतात वं त्यांना हे माहित पाहिजे.
आज च्या तारखेला प्रत्येक मोठी कंपनी आपल्या वेबसाइट चे सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन करून घेते . हे करण्यासाठी ते मोठमोठ्या कंपनी वं टीम ची सहायता घेतात .
दुनियेतील सर्वात मोठ्या कंपन्या जसे की आदिदास असेल , भारतामध्ये टाइम्स ऑफ इंडिया दैनिक जागरण Flipkart Snapdeal आणि कंपनी वेबसाइट का सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन करतात. त्यामुळे ते ग्राहकांना आकर्षित करतात व Google वर सर्व जन त्यांची ऑफर पाहत आहेत. त्यामुळे त्यांचीच वेबसाईट सर्वात वर राहून त्यांना जास्त पहिला जाते व त्यांचे प्रॉडक्ट विकले जातात.
सोशल मीडिया
आता आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे ते म्हणजे सोशल मीडिया | सोशल मीडिया तर आपल्याला माहित आहेच Facebook सारखे माध्यम सर्व जन वापरतात. भारतामध्ये आजच्या तारखेला 30 करोड़ च्या आसपास लोक Facebook वर एक्टिव आहेत | यामुळे Facebook एक शक्तिशाली माध्यम बनत आहे आणि प्रत्येक बिजनेस चा प्रॉडक्ट दाखवण्यासाठी माध्यम आहे.
सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग चा एक महत्वाचा हिस्सा आहे. सोशल मीडिया वर बिजनेस फक्त आपले प्रोडक्ट आणि सर्विसेस ला प्रमोट करू शकतो त्यापलीकडे हे पण जाणू शकतो की कस्टमर आपल्या ब्रांड बद्दल काय बोलत आहेत. कस्टमर्स आजकाल जे प्रोडक्ट विकत घेतात जे कपड़े घालतात त्याबद्दल सोशल मिडीयावर चर्चा करतात . याव्यतिरिक्त इंस्टाग्राम WhatsApp Twitter सारखी अन्य सोशल मीडिया साइट्स वर ही या ब्रांड्स ची आणि त्यांच्या प्रोडक्शन मिसेस ची चर्चा होते. ब्रांड्स या चर्चा मध्ये सामील होऊन आपले कस्टमर सोबत संबंध अजुन मजबूत करतात. आत्ता वर्ड ऑफ माउथ सोशल मिडिया बनला आहे. आणि या सोशल मिडिया चा वापर कंपनी च्या फायद्यासाठी कसा करायचा हे शिकणे महत्वाचे आहे.